Satbara utara सातबारा कसा पहावा?
सातबारा म्हणजे काय? सातबारा हे एक महत्त्वाचे दस्तावेज आहे जो महाराष्ट्रातील जमिनीच्या मालकी हक्क, पिके, आणि इतर विविध माहितींची नोंद ठेवतो. ‘सातबारा’ हे नाव ‘7/12‘ या आकड्यांवरून आले आहे, ज्यात ‘7’ म्हणजे मालकी हक्क आणि ’12’ म्हणजे पिकांची माहिती. सातबारा महत्त्व सातबारा उतारा म्हणजे जमिनीचे खरेदी-विक्री व्यवहार, जमिनीवर असलेल्या पिकांची माहिती, जमिनीचे मालकी हक्क, आणि …